लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या, राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ४२३९३ व्यक्ती, तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांत जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून जिल्ह्यात येणाऱ्या १९०८९ व्यक्ती असल्याची माहिती जिल्हाधि ...
आता या कोरोनामुळे निर्माण झालेले प्रचंड मोठे आर्थिक संकटही ‘जीवघेणे’ आहे. आपली पूर्ण अर्थव्यवस्था ही खुल्या आर्थिक धोरणांच्या निकषावर आधारलेली असल्याने ती लगेच ‘स्वयंपूर्ण खेडी’च्या पद्धतीवर परिवर्तीत होऊ शकत नाही. हे स्थित्यंतर केवळ वेदनादायी नाही त ...
एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे नि ...
विकास प्रकल्पांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, केंद्र शासनाने पर्यावरण आघात अहवालासंदर्भातील अनेक नियम व अटी शिथिल करण्याचे धोरण आखले आहे. यामुळे कोणत्याही प्रकल्पांना सहजपणे मंजुरी देता येईल, असे शासनाला वाटते. या पर्यावरणविरोधी धोरणास जनतेने विर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कल ...
राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. ...
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोर ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले आणखी दोघेजण आढळल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघे कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकुण २९ वर गेली आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई आणि पुण् ...
थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...
कोल्हापूर : नियमित प्रवाशी ट्रेन सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी यंत्रणा रेल्वेने ... ...