खोतवाडी ग्रामपंचायत येथे जमलेल्या बिहारच्या परप्रांतीय मजुरांनी ग्रामपंचायत व पोलीसांवर दगडफेक केली. त्यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल जखमी झाली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. ...
चित्रपट बघून नवे शिकायचा प्रयत्न : तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, नेहमी एक चांगला विद्यार्थी बनायचा प्रयत्न करा! चित्रपट क्षेत्रात चांगला विद्यार्थी बनायचं असेल तर चांगले चित्रपट बघणे आणि त्यातून नवे शिकायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ...
आपल्या नातेवाईकांना व इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता पुणे, मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची परवानगी घ्यावी. हा निर्णय दक्षतेपोटी घेतला असून, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री स ...
कोरोना संसर्गाच्या धास्तीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सात वर्षांपेक्षा आतील शिक्षा झालेल्या अगर न्यायालयीन बंदी असलेल्या सुमारे १६० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. गेले आठवडाभर ही प्रक्रिया संपूर्ण राज्यातील कारागृहांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान ...
बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची ...
कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले. ...
मागील वर्षी जिल्ह्यामधील महापूर परिस्थिती लक्षात घेऊन येत्या पावसाळ्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन महसूल आणि वन विभागाच्या सचिवांकडे केली. ...
महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल ४० लाख रुपयांचा घरफाळा एका दिवसांत जमा झाला. कोरोना असल्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनद्वारे १४ लाख ३२ हजार रुपये तर सुविधा केंद्रात २५ लाख ७१ हजारांची रक्कम जमा झाली. महापालिकेचे शहरात १ लाख ४६ हजार ...