सीमकार्ड फोर जी करण्याच्या बहाण्याने १९ लाखांचा गंडा घालणाय्रा भामट्याचा तपास सायबर सेलकडून युद्धपातळीवर सुरु आहे. संबंधित बँक आणि मोबाइल कंपनीकडे सोमवारी सविस्तर माहिती मागविली आहे. एका नावाजलेल्या बँकेतून हा प्रकार घडला आहे. गृह कर्जाची रक्कम कर्जद ...
जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा जी आकडेवारी शासकीय प्रसाशनाने जाहीर केली, ती चुकीच्या माहितीच्या आधारावर होती, असा खुलासा आज सकाळी प्रशासनाने केला आहे. ...
महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर यूपी, बिहार या राज्यात पोहचत आहेत. कोल्हापूरसारख्या ग्रामीण भागातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांची संख्याही मोठी आहे. ...
लॉकडाऊनमधून इतर व्यवसायांसाठी थोडी शिथिलता असली तरी सलून व्यवसाय ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे चित्र आहे. परवानगीसंदर्भात विविध नाभिक समाज संघटनांकडून मागणी होत असली तरी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत नव्या सात बाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या एकूण ५८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे वाढू लाग ...
बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महार ...
राजारामपुरीतील शाहूनगरात एका घरात कोरोनाबाधित महिला सापडल्याचे आढळताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातील घरांचे तसेच दुकानांचे दरवाजे उघडलेच नाहीत. किमान चौदा दिवस हा परिसर सील राहणार आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या घडीला रुग्णसंख्येत शाहूवाडी तालुका सगळ्यात पुढे आहे. या तालुक्यातील १० रुग्ण आतापर्यंत सापडले असून हे सर्व मुंबईहून आलेले आहेत. ...