कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन शिक्का मारलेला युवक शहरातील वांगी बोळसारख्या गजबजलेल्या क्षेत्रात फिरत होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तत्काळ या युवकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेत ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोगे बंधाऱ्यावरुन चारचाकी गाडी कोसळून बुधवारी झालेल्या अपघातात शेकापचे ज्येष्ठ नेते गुंडोपंत उर्फ गुंडाण्णा सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. ते ७३ वर्र्षांचे होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून समजले असून आतापर्यंत कोल्हापूरातील कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे. ...
कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत. ...
एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था... सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर क-हाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसभरात ३९ ने वाढली असून आता सायंकाळी सहापर्र्यत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात परजिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असल्याने तपासणीसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भलताच ताण पडत आहे. ...
कोल्हापूर : देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. केंद्राच्या सुचनेनुसार अनेक राज्यांनी त्यांच्या कक्षेतही काही अधिक प्रमाणात शिथिलता दिली ... ...
शिवाजी पेठेतील बुवा चौक येथे शौचालयाच्या मालकीच्या वादातून एकमेकांशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये सोमवारी (दि. १८) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी राजेंद्र सदाशिव निकम (वय ५८, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) यांनी जु ...