मुंबई-पुण्यात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कोल्हापुरातील चित्रीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श् ...
गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर वापरली जात असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईक ...
निगेटिव्ह अहवालानंतर कऱ्हाड येथून रुकडीत परतलेल्या प्रथमेश लोहार या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर देऊन आपुलकी गृह या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून बुधवारी केली. क्वारंटाईनसाठी प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चे घ ...
भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून बुधवारी दोन श्रमिक विशेष रेल्वेने बिहारकडे दोन हजार ७३० कामगार रवाना झाले. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आजारी माणसाला वेळेत उपचार मिळणे मुश्किल झाले आहे.परंतु,याच कठिण काळात येथील प्राणीमित्रांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून आजारी धामण सापाला जीवदान दिले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५. ३0 वाजता आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून सकाळच्या सत्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्याती ...
शासनाच्या नव्या नियमानुसार आता रेड झोनमधून कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सरसकट व्यक्तींच्या घशातील स्राव घेतले जाणार नाहीत, तर तपासणीवेळी ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून येतील, फक्त त्यांच्याच घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयं-साहाय्यता बचत गटातील महिलांनी ७५ हजार मास्क तयार केले आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर सामाजिक बांधीलकीतून या मास्कचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती माविमचे वरिष्ठ जिल्हा समन ...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ४१ कोव्हिड केअर सेंटर स्थापन केले असून यामध्ये रूग्णसेवेसाठी पहिल्या टप्प्यात ३ हजार १४२ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यात ४ हजार १११ बेड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी ...