बेळगावात सोमवारी दुपारी एका दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२२ इतकी झाली आहे. झाल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्यात ६९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा २१५८ वर पोहोचला आहे. ...
चार दिवस सुट्टीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेली साडेतीन वर्षाची मुग्धा गौरव मंकाळे गेल्या दोन महिन्यांपासून साने गुरुजी वसाहतीतील तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. तिची आणि आई-वडिलांची भेट झालेली नाही. आठवण आल्यानंतर ती त्यांच्याशी मोबाईलद्वारे बोलते. ...
चालू कर्जाची जूनअखेर परतफेड करून प्रोत्साहनपर अनुदानाचा तर थकबाकीदार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरावी व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. ...
लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याने व्यापार आणि उद्योग-धंदे सुरू झाले असून कामगारांना काम मिळू लागल्याने पररराज्यांतील कामगार गावी जाण्याचे टाळत असल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरातील रेल्वे स्थानकांवर पाहण्यास मिळाले. उत्तरप्रदेश येथील अलाहाबादक ...
जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या ...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सहभाग घेतला. ...
प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे. ...
तरी जे ग्राहक या विमा योजनेपासून वंचित आहेत त्यांनी आपल्या बँक शाखेशी, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्राशी किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या विमा योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे ही माने यांनी कळविले आहे. ...