जिल्ह्यात आज सकाळी १० वाजता ३१३ प्राप्त अहवालापैकी ९ अहवाल पॉझीटिव्ह तर २८५ अहवाल निगेटिव्हआले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या १९ अहवालांचा समावेश आहे. ...
घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली अशी खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये गुरूवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणखी २५ रूग्णांची भर पडली असून ही एकूण संख्या ४२७ झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त नागरिक आहेत. यातील बहुतांशी हे मुंबईसह बाधित जिल्ह्यांमधून आलेले आहेत. ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०५ स्वयं-सहाय्यता समूहांनी लॉकडाऊनच्या काळात पाच लाख ५५ हजार ७४२ मास्कची निर्मिती करून ७१ लाख ३५ हजार १६ रुपये किमतीच्या मास्कची विक्री केली. या विक्रीमुळे जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटका ...
प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी ...
महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने भ्रष्टाचार करून पूरक्षेत्रातील परिसरात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी केला आहे. तसेच अशा बांधकामांची परवानगी त्वरित रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन शेटे यांनी गुरुवार ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली. ...
कनार्टक राज्यात गुरुवारी ११५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २५०० चा टप्पा राज्याने गाठला आहे.मात्र बेळगावात एकही रुग्ण नसला तरी बागलकोट येथील ८ रुग्णामुळे बेळगावची संख्या १४७ इतकी झाली आहे. ...
शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. ...