गेल्या वर्षीच्या महापुराने दिलेल्या धड्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सजग झाली आहे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी गावनिहाय आपत्ती आराखडे तयार करण्याच्या सूचना पूरबाधित गावांना देण्यात आल्या आहेत. येत्या ७ जूनपर्यंत हे आराखडे ...
राधानगरी तालुक्यातील वाकिघोलपैकी तोरस्करवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या राहुल तोरस्कर या मुलाच्या मेंदूला इन्फेक्शन झाले असून, त्याच्या उपचारांसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. आईवडील शेतमजूर असल्याने त्यांना हा खर्च झेपणारा नाही. तरी नागरिकांनी ...
केएमटीची बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळण्याबाबात केएमटी प्रशासनाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागणी केली आहे. टप्प्याटप्प्याने बस सुरू करणे शक्य असल्याचे यामध्ये म्हटले आहे. ...
शाहूवाडीतील अणुस्कुरा येथे सापडलेली नाणी पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असून, नाण्यांबद्दलचा सविस्तर अहवाल तहसीलदारांकडून पुरातत्त्वला पाठविण्यात आला आहे. ...
कोविडच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. सलग सात दिवस कर्तव्यावर असणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रतिदिन दोन हजार रुपये, तर उच्च पदवीधरांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा ...
महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित प्रवासी कर्नाटकात येत आहेत. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ई -पास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना कांही दिवस कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश दिला जाऊ नये, असा सक्त आदेश शनिवारी कर्नाटकचे गृहमंत्री ब ...
पादरायणपुर प्रभागातील बीबीएमपीचा नगरसेवक इमरान पाशा कर्नाटकमधील कोविड पॉझिटिव्ह असणारा पहिला राजकारणी ठरले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आला. परंतु आरोग्य खात्याने याला शनिवारी दुपारीच अधिकृत पुष्टी दिली. ...