कर्जावरील व्याज न घेणे , सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून , मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे . संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक केली आहे . ...
कोरोनाच्या या कालावधीत ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे. ...
त्यातही पाटील अशी काही विधाने करतात की, त्यामुळे राज्यात खळबळ उडते. त्यावर टीकाटिप्पणीही होते. मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील ऊर्जा टिकविण्यासाठी ते अशी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. ...
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिनेसृष्टीची परंपरा, तंत्रज्ञ, व्यावसायिक, रेडी टू पब्लिश असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांन ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ५५६ इतकी झाली आहे. दिवसभरामध्ये ५२ रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात येते. ...
वडनेरे म्हणाले, महापूर रोखण्यासाठी जलाशय परिचालन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. धरणांचा वापर पाणी साठविण्यासाठीच केला जातो. हे त्याचे महत्त्वाचे काम आहेच, परंतु त्यांचा उपयोग पूर विरोधक म्हणूनही कसा करून घेता येईल, असा विचार केला आहे. दुर्द ...