कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी पुन्हा उद्रेक झाला, दिवसभरात तब्बल पाच कोरोनाग्रस्तांचा बळी गेला. त्यामुळे कोरोनाचे जिल्ह्यात एकूण ६५ बळी ठरले. ...
रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या स ...
रस्त्यावरून जाणारी एक-दोन वाहने, चौकाचौकांमध्ये असलेला पोलीस बंदोबस्त, सुरू असलेली औषध दुकाने, ठिकठिकाणी साफसफाई, निर्जंतुकीकरणाचे काम करणारे महापालिकेचे कर्मचारी असे चित्र मंगळवारी कोल्हापूर शहरात पाहायला मिळाले. कोरोनाला रोखण्यासाठी कोल्हापूरकरांनी ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे. ...
दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लि ...
वास्तुकला (आर्किटेक्चर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने नँशनल अँप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) परीक्षा दोनवेळा घेतली जाते. यंदा दि. १ ऑगस्टला आयोजित केलेली पहिली परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या ...