शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली. ...
पी. एम. स्वनिधी योजनेअंतर्गत लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशातील फेरीवाल्यांना १० हजारांचा पतपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर महापालिका प्रथम स्थानी असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव यांनी दिली ...
अंगात थोडीशी कणकण आहे, सर्दी झाली आहे म्हणून दवाखान्यात जायचे म्हटले तर डॉक्टर पाल झटकल्यासारखे रुग्णाला हाकलून लावत आहेत. प्राथमिक टप्प्यातील उपचार होत नसल्याने ताप वाढत जाऊन रुग्णांचे कोरोना आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील अंतर कमी होत चालले आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, ती आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे कोल्हापूरकर घरात बसले असतानाच रोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहून परिस्थिती कोठेपर्यंत जा ...
कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये सर्व साधन सामुग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ यासह पूर्ण क्षमतेने सुरू करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. ...