स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजाव ...
बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन ...
एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी ...
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी ...
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेटी दिल्या. पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संवाद साधत सुविधांबाबत विचारपूस केली रुग्णांना चांगले जेवण, चांगली सुविधा देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. याठिकाणी कोणताही अनुच ...
केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण ...
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेले लॉकडाऊन आणि बंद केलेली ई पास सुविधा यांमुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले आहे. आज, गुरुवारपासून हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आज, गुरुवार आणि उद्या, शुक्रवार या दोन दिवशी होणारी मुख्यालयातील समुपदेशन बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी ही माहिती दिली. ...