इचलकरंजी येथील इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष इंदुमती कल्लाप्पांना आवाडे (आऊ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ...
एलसीबी विभागातील आणखी दोन, तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील एक व इचलकरंजीतील एक अशा आतापर्यंत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ३५८ नवीन रुग्णांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्ग सुरु झाल्यापासून एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
हलकर्णी( ता. गडहिंग्लज ) येथे एका कुटुंबातील ६ जणांसह गडहिंग्लज शहरातील दोघे आणि महागाव, शेंद्री व हडलगे येथील प्रत्येकी एक मिळून तालुक्यातील आणखी ११ जणांना कोरोनाची बाधा झाली. ...
कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असतानाही येथील एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राच्या बाथरूममध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ...
जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु होत असलेल्या अँन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पा ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य यंत्रणा गोंधळून गेली आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात दाखल करुन घ्यायला तसेच उपचार व्हायला विलंब झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला. ...
राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला. ...