जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या. ...
ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस बरसत आहे. शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. १० मिनिटे पाऊस झाला; मात्र त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले. ...
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली. ...
कोरोनाच्या महामारीला सामोरे जात असतानाच शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट ठाकले आहे. महिनाभरापूर्वी पेरणी केलेली नागली पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत, तर भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली ( नाचणा) पिकांबरोबर भातशेती ह ...
मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; परंतु असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सर्वांनाच एकत्रपणे ठेवले जात असल्यामुळे येथे निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना पॉझिटिव्ह होण्याची भीती ग ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे तासभर ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयावर चर्चा झाली. . ...
कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल न घेता शासकीय दर निश्चित केल्याप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २४ खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. शासकीय दरपत्रक रुग्णालयात लावण्याची सक्ती केली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
शिवाजी विद्यापीठ डीओटी विभागातील कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शुक्रवारी दुपारी अळ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णांनी आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबर वादावादी केली. अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. सुमारे दोन तास ...