परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे के ...
जमिनीच्या व्यवहारासाठी तहसिलदारांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर करुन त्या आधारे अकृषिक बिगर आकारणी निश्चितीचा खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडिकस आला. ...
कोल्हापूर शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी २४ तासांत तब्बल ११० रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ...
बालिंगा (ता. करवीर) येथे गोसावी गल्लीत एका घरात सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. ...
रोज दोनशे, अडीचशे, तीनशे इतक्या चढत्या क्रमाने रुग्णसंख्या वाढत चालली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३५१ नवे रुग्ण आढळून आले; तर १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास करणाऱ्या जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या २४ तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला; तर २०२ नवीन रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, संस्थात्मक अलगीकरण केंद्रातूनच आता बाधित रुग्णांवर उप ...
चक्कर येऊन पडल्याने सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाचा बनाव करणाऱ्या पित्यानेच तिच्या कानशिलात लगावल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले व तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. ...