कळंबा कारागृहानजीक एका घरात सुरू असलेल्या तीनपानी जुगारअड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात १९ जणांना अटक करण्यात आली. घरझडतीत पोलिसांना प्राणघातक शस्त्रसाठा सापडला. ...
सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले. ...
कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते. ...
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सात दिवस केलेला लॉकडाऊन आज, सोमवारपासून शिथिल झाला आहे. मात्र कोरोना रुग्णांमुळे शहरातील १०० पेक्षा जास्त परिसर सील आहेत. त्यामुळे बहुतांश परिसर आणखी काही दिवस लॉक राहणार आहे. ...
खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे. ...
अपंग कल्याणाच्या कार्यात देशात नावाजलेली संस्था अशी ओळख असलेल्या येथील हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड या संस्थेमध्ये मतभेदांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यातूनच संस्थेच्या उभारणीत आणि तिला नावारूपास आणण्यास ज्यांचे डोंगराएवढे योगदान राहिले, अशा नसिमा ...
रंकाळा डी मार्टसमोरील पदपथावर गेल्या चार वर्षांपासून पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे एकाच जागी लॉकडाऊन अवस्थेत असलेल्या बाळासाहेब किसन सरनाईक (वय ६०) या निराधार वृद्धाला माऊली केअर सेंटरने मायेची ऊब देत आसरा दिला. ...
सद्य:स्थितीत कोरोनाच्या मृत्यूंची संख्या ११२ वर पोहोचली आहे; तर बाधितांची संख्या ही ३९६४ पर्यंत पोहोचली असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र उदयास येत आहे. ...