गेली वर्षभर विविध मार्गांनी कोंडी केल्याने संस्थेच्या अध्यक्षपदाचा मी स्वत:हून राजीनामा दिला; परंतु मी संस्थेची विश्वस्त म्हणून मात्र राहणार असल्याचे नसिमा हुरजूक यांनी सोमवारी लोकमतला सांगितले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केवळ कर्मचाऱ्यांचीच वर्दळ दिसून आली. अजूनही नागरिक जिल्हा परिषदेत येण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र दिसून आले. ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ वस्तिगृह १, २, ३ व आयसोलेशन येथील कोविड क ...
मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवलंय. त्यामुळे टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर ...
श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...
मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील सरकारची पूर्वतयारी नाही. हे सरकार याबाबत गंभीर नाही हे स्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...