पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी पाहावयास मिळते. तब्बल डझनभर तगडे चेहरे इच्छुक असून, आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याने विजयापेक्षा उमेदवारीसाठीच प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावले आहे. य ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कुठे धक्का तर कुठे दिलासा मिळत असला तरीही मंगळवारी दिवसभरात २०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले. नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना वाढत असलेल्या बाधित आणि मृत्यूंची संख्या आरोग्य यंत्रणे ...
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे बोलणे म्हणजे बिनपुंगळीची लुना... या लुनाला ना गती, ना प्रगती... ती नुसतेच पेट्रोल खाते... आंबा पाडल्यानंतर कुणी मोठे होत नाही. आंबा पाडणाराच घरी बसतो, असे प्रत्युत्तर भाजपने मंगळवारी दिले. ...
शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...
लॉकडाऊन उठविल्यानंतर सोमवारी कोल्हापुरात भाजीपाला चांगलाच कडाडला. भाज्यांची आवक कमी आणि मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सात दिवसांनंतर मंडई सुरू झाल्याने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ...
आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल आता लागली आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना शहरात ठिकठिकाणी मांडलेल्या गणेशमूर्तींच्या स्टॉलनी या भीतीच्या वातावरणातही उत्साहाची चेतना नागरिकांमध्ये भरली आहे, तर शासनाच्या नियमांचे पालन करत अनेक ...
राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार ...