कोडोली : कोरोना विषाणूचा ससंर्ग वाढत असलेने कोडोली ता.पन्हाळा येथे शुक्रवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कोरोना विषाणू मुक्ती समितीने घेतला. ...
चंद्रकांतदादा, मी कोणाचेही आयुष्य बरबाद करणार नाही, त्याला सहकार्यच करेन. हा माझा स्वभाव आहे. मी तुमच्यावर विनाकारण व्यक्तिगत टीका करून तुम्हाला वेदना देणार नाही, बदनामी करणार नाही. याची खात्री ठेवावी असंही मुश्रीफांना पत्रात नमूद केले आहे. ...
:ओढ्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे श्रीमान योगी कॉलनी,कळंबा रिंगरोड,नवीन वाशी नाका परिसर येथे पाण्याचा घरात शिरकाव झाला आहे. दरम्यान जगतापनगर येथील सात जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. ...
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी असल्याने, उपचारासाठी रुग्णांना दाखल न करुन घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत आयुक्त कारवाई करतील. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1197 प्राप्त अहवालापैकी 329 निगेटिव्ह तर 614 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (96 अहवाल प्रलंबित, 43 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह, 14 अहवाल नाकारण्यात आले) ...