संपूर्ण मनगुत्ती गावाला कर्नाटक पोलिसांनी वेढाच दिला आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी वेळोवेळी दडपशाही केल्यामुळे मनगुत्ती ग्रामस्थही भितीच्या छायेत वावरत आहेत. त्यामुळे मनगुत्तीमध्ये तणावपूर्ण शांतता व अघोषित संचारबंदीच असल्याचे चि ...
शिवाजी विद्यापीठाकडून यंदा विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांची शुल्कवाढ करण्यात येणार नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून विद्यापीठाने पुढील वर्षापर्यंत शुल्कवाढ स्थगित केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळणार आहे. ...
स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी यंदा अधिकाधिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकांना संधी मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत ...
कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएमम ...
कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठव ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन, तीन महिन्यांचे वेतन थकले असून तातडीने वेतन अदा करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत कोल्हापुरातील मुलांना यश मिळत गेले. ही मुले नव्या पिढीची आयडॉल बनली. त्यामुळे युपीएससीसह राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे मुलांचा ओघ वाढला व त्यामध्ये यशस्वी होण्याचे प्रमाणही वाढल्या ...
तीन आसनी रिक्षाकरिता कल्याणकारी महामंडळ, विमा कवच आदी मागण्या त्वरित मान्य करून त्याची कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटनेने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांना दिली. ...
पुढील दिशा ठरविण्यासाठी १९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील मराठा संघटनांची गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...