कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोगही जिल्ह्यात यशस्वी झाले आहेत. ६० दात्यांनी प्लाझ्मा दान केले आहे. यामुळे २५ अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सात हजार ३३२ बेडची उपलब्धता आहे. त्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा ...
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर शहरातील २२७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. पहिल्या भागामध्ये एकूण १३६२७ जणांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या वर्षीही आपत्तीजन्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाची यंत्रणाही सज्ज झाली आ ...
महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट असणाऱ्या शिवाजी पेठ, राजारामपुरी परिसरात घर ते घर सर्वेक्षण मोहीम रविवार पासून सुरू करण्यात आली. दिवसभरात आठ प्रभागांतील १४ लोकांना कोरोनासदृश लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यांना आयसोलेशन हॉस्पिटलम ...
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. ...
कंटेन्मेंट झोनमध्ये कडक अमंलबजावणी करा. विशेष मोहिमेदरम्यान गरज भासल्यास येथील लोकांची अँटिजेन टेस्ट करा. स्राव घेतल्यानंतर अलगीकरण कक्ष बंधनकारक करा, असे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. ...
गेल्या ४८ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३५ बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४०५ वर गेला आहे. आतापर्यंत १४७३७ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ६९०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांतील मृतांमधील सर्वाधिक ...
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवत २ लाख क्युसेक इतका केल ...