कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...
सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ...
कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूरकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नवीन ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी त्याही पेक्षा जास्त म्हणजे ६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी देखिल नव्याने दाखल होणाऱ्या ५८२ रुग्णांप ...
कोल्हापूर शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पाझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तूळात खळबळ उडाली आहे. मित्तल हे रविवारी दीड तास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमत्री सतेज पाटील यांच्यासो ...
कोयना धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांनी उचलले असून, त्यातून ५६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगलीत कृष्णा पात्राबाहेर पडली असून वारणेलाही पुन्हा पूर आल्याने महापुराचे संकट गडद झाले आहे. ...
कोडोली (ता. पन्हाळा) येथील उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयी बाबत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाकडून पुर्तता होत नसल्याने गुरुवारी कोडोली मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरल्यामुळे ऐतिहासिक व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. याबद्दल २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबतचे ...
मोबाईलचे पोस्टपेड बिल भरून ते न मिळाल्याने गुगलवर फोन पे कस्टमर केअर सेंटरचा नंबर शोधून काढला खरा परंतू त्या नंबरवर फोन केल्यावर एका ग्राहकाला ५३० रुपयांच्या बिलापोटी तब्बल २२ हजार २२० रुपयांचा गंडा बसला. घामाचे पैसे असे फुकापासरी गेल्याने सामान्य शे ...