महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्र्यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते मात्र लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र काहीतरी म्हणायचे असते. निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असून ...
घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवा ...
कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या, ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक खरेदी केला असून, मंगळवारी सीपीआर रुग्णालयामध्ये हा टँक बसविण्यात आला. त्यातून शनिवारप ...
कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत. ...
गेल्या पाच महिन्यात कोरोनाशी सामना करत असताना जिल्ह्यातील १३८ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांचा थेट कोरोना रूग्णांशी संपर्क येतो अशा पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लागण झाल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...
शिंगणापूर येथील विद्यानिकेतनच्या खराब कुस्ती मॅट प्रकरणी अखेर संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून शाहूपुरी पोलिसांना पत्र देण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी गुन्हा दाखल न झाल्यास उपोषणाला बसण्याचा ...
खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून लवकरच कोल्हापुरातील कोरोना रुग्णांसाठी ५०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. ईएसआय रुग्णालयात ही व्यवस्था करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर नेमलेल्या अशासकीय मंडळाविरोधात समितीचे माजी संचालक संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. आपण अद्याप राजीनामा दिलेला नसल्याने अशासकीय मंडळात नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ...