गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजारपेठेमध्ये फुलांचे दर चांगलेच कडाडले आहेत. झेंडू २००, तर निशिगंधाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक वर्षी या दरांत वाढ होते; पण यंंदा जवळपास दुप्पट वाढ झाल्याने फुलांची विक्री करायची कशी? असा प ...
मध्य रेल्वेने शुक्रवारपासून देवळाली-मुझफ्फरपूर किसान रेल्वेची सुरुवात केली. पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शाहू टर्मिनस येथून शेतीमालासह इतर पार्सल घेऊन रेल्वे मनमाडकडे रवाना झाली. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव व मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा. विद्युत रोषणाई, देखावे, मिरवणुका टाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत केले. त्यानुसार मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्याला सकारात्मक प ...
महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गु ...
महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार हे खरे असले तरी या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क तज्ज्ञांची जाहीरनामा समिती नेमली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यांतर्गत ७०० एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...