यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे. ...
कोल्हापूर : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण ... ...
वाराणसीहून चार प्रवासी घेऊन विशेष विमान सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता कोल्हापूर विमानतळावर आले. येथून दुपारी ते कोलकात्याला रवाना झाले. त्यातून वीस प्रवासी गेले. ...
कोल्हापूर शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी सोमवारपर्यंत ६५४० इतक्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ वाणिज्य मराठी माध्यमाचे २२२० अर्ज आहेत. ...
गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० सिलिंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये सहा केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्यता दिली. ...
छत्रपती शाहू टर्मिनस येथून सोमवारी रात्री साडेनऊ वाजता किसान रेल ही रेल्वे रवाना झाली. या रेल्वेतून इचलकंरजी येथील तीन टन कापडाच्या गाठी पाठविण्यात आल्या. ...
लोकशाहीत कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. परंतु, आमच्या गावात याल तर ५०० रूपये दंड द्यावा लागेल, असा इशारा चंदगड तालुक्यातील सातवणे ग्रामस्थांनी दिला आहे. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी ऐन गणेशोत्सवात सातवणेकरांनी घेतलेल्या निर्णयाची चर ...
उद्यान विभागामार्फत नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून होणाऱ्या वृक्षतोडीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहर कृती समितीच्यावतीने ठेकेदाराकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कार्यवाही कर ...
केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे. ...