लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात, विशाळगडाबाबत घेतली माहिती - Marathi News | In the middle of the night Chief Minister Shinde was in Kolhapur, informed about Vishalgarh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात, विशाळगडाबाबत घेतली माहिती

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे हे मध्यरात्री कोल्हापूरला दाखल झाले होते. विशाळगडावरील प्रकाराची त्यांनी विमानतळावरच ... ...

Kolhapur: विशाळगडावरील ७० अतिक्रमणे प्रशासनाने बंदोबस्तात हटविली, २१ संशियतांना अटक - Marathi News | Administration removed 70 encroachments on Vishalgad, 21 suspects arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विशाळगडावरील ७० अतिक्रमणे प्रशासनाने बंदोबस्तात हटविली, २१ संशियतांना अटक

जाळपोळीत ५६ कुटुंबांचे नुकसान ...

"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी - Marathi News | MP Shahu Maharaj Chhatrapati clarified his stance on the Vishalgad violence case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

Kolhapur : विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी हिसेंच्या घटनेचा निषेध केला. ...

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे दक्षिणद्वार सोहळा संपन्न; भाविकांची हजेरी - Marathi News | Dakshindwar ceremony concluded at 4 am in the Datta Mandir at Sri Kshetra Nrisimhwadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे दक्षिणद्वार सोहळा संपन्न; भाविकांची हजेरी

कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा झपाट्याने वाढ झाली आणि आज पहाटे ४ वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. ...

"संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा अन्...", मुस्लीम बोर्डींगची मागणी  - Marathi News | Encroachment on Vishalgad turned violent; 'Arrest Sambhaji Raj and transfer Superintendent of Police' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा अन्...", मुस्लीम बोर्डींगची मागणी 

मुस्लीम बोर्डींगची मागणी  ...

Kolhapur: ..त्यामुळे विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली, खासदार शाहू छत्रपती यांनी केला आरोप  - Marathi News | due to which an incident of violence took place at Vishalgad, alleged MP Shahu Chhatrapati  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ..त्यामुळे विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली, खासदार शाहू छत्रपती यांनी केला आरोप 

उद्या विशाळगडावर भेट देऊन विचारपूस करणार ...

..मगच कोल्हापूरला येतो, अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांना घातली अट  - Marathi News | Then comes to Kolhapur, Union Home Minister Amit Shah imposed a condition on Guardian Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मगच कोल्हापूरला येतो, अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांना घातली अट 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुरात येणार ...

Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video - Marathi News | Government, administration responsible for Vishalgad incident in Kolhapur; Allegation of Sambhaji Raje  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- विशाळगड घटनेला सरकार, प्रशासन जबाबदार; संभाजीराजे यांचा आरोप video

'अतिरेक्याचे गडावर वास्तव्य, त्यावेळी त्यांचे पुरोगामीत्व कोठे गेले होते? पालकमंत्री मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये' ...

आम्ही लाडक्या बहिणी नाही का?, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा - Marathi News | Chief Minister sir are we not your beloved sisters, Question of Anganwadi employees in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आम्ही लाडक्या बहिणी नाही का?, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सवाल; कोल्हापूर जिल्हा परिषदेवर मोर्चा

कोल्हापूर :   मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही का? असा सवाल अंगणवाडी सेविकांनी सोमवारी उपस्थित केला. विविध ... ...