लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हासुर्ली, गवशी, कोनोली तर्फ असंडोलीत दुरंगी लढतीचे चित्र - Marathi News | Mhasurli, Gavashi, Konoli towards Asandoli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :म्हासुर्ली, गवशी, कोनोली तर्फ असंडोलीत दुरंगी लढतीचे चित्र

गत निवडणुकीत येथे निवडणूक निकालानंतर स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन राजेंद्र सावंत यांना सलग पाच वर्षे सरपंच पदाची संधी ... ...

सनातन लोखंडे यांची अध्यक्षपदी निवड - Marathi News | Election of Sanatan Lokhande as President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सनातन लोखंडे यांची अध्यक्षपदी निवड

कोडोली : येथील सामाजिक कार्यकर्ते सनातन ऊर्फ सनी लोखंडे यांची पन्हाळा तालुका विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र ... ...

आडूर ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांना अतिक्रमणाचा अडसर - Marathi News | Obstacles to encroachment for aspiring gram panchayat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आडूर ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांना अतिक्रमणाचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : 下下下下下下下下下下下下下下下आडूर载载载载载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下下下下下(ता.载载载载载载载载载载载载载载载 करवीर) येथे 下下下下下下下下下下下下下下下२०२载载载载载载载载载载载载载载载 ग्रामस्थांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले 下下下下下下下下下下下下下下下आहे.载载载载载载载载载载载载载载载 यातील 下下下下下下下下下下下下下下下१६८载 ...

तिघांनाही हवी कारभारणीसाठी सत्ता - Marathi News | All three want power to govern | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिघांनाही हवी कारभारणीसाठी सत्ता

प्र. क्र. २ (सर्वसाधारण महिला) रमेश पाटील कसबा बावडा : स्वत:चे मतदारसंघ आरक्षित झाले. परिणामी, महापालिकेत जाण्याची वाट ... ...

चर्चेतील मुलाखत: कोल्हापुरात जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचा शोध - Marathi News | Discussion Interview: Discovery of soil fertile bacteria in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चेतील मुलाखत: कोल्हापुरात जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचा शोध

शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूचे संशोधन मौलिक ठरणार आहे. सहा वर्षांचा अभ्यास आणि तीन वर्षांचा प्रत्यक्ष ... ...

विमानतळावर नाईट लॅंडिंगसह धावपट्टी विस्तारीकरणास गती - Marathi News | Accelerate runway expansion with night landing at the airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विमानतळावर नाईट लॅंडिंगसह धावपट्टी विस्तारीकरणास गती

उचगाव : उजळाईवाडी येथील विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अतिरिक्त भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ३२ एकर जागेचे ... ...

रात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या - Marathi News | Allow the hotel to continue until midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रात्री बारापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या

प्रतिक्रिया लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीजने गती घेतली आहे. आता रात्री अकरापर्यंतच व्यवसाय करण्याच्या मर्यादेमुळे अडचण ... ...

‘अकरावी विज्ञान’च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार करिअरचा मंत्र - Marathi News | Eleventh Science students will get a career mantra today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अकरावी विज्ञान’च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार करिअरचा मंत्र

कोल्हापूर : इयत्ता अकरावी विज्ञान (सायन्स) शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शाखेतील यशस्वी करिअरचा मंत्र आज, शुक्रवारी मिळणार आहे. ... ...

विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस - Marathi News | BJP will have to work hard in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनासत्ता भाजपचा जिल्ह्यात लागणार कस

कोल्हापूर : एकीकडे जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. ... ...