लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

आर. आर. आबांनी गावांचा चेहरा-मोहरा बदलला :राजेंद्र पाटील-यड्रावकर - Marathi News | R. R. Abba changed the face of the village: Rajendra Patil-Yadravkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर. आर. आबांनी गावांचा चेहरा-मोहरा बदलला :राजेंद्र पाटील-यड्रावकर

राज्यातील गावागावांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम आर. आर. पाटील यांनी केले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार घेणाऱ्यांबरोबरच अन्य गावांनीही हातात हात घालून आपली गावे सुंदर करावीत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ...

खासगी सावकाराचे कर्जे फेडण्यासाठी वृध्देचा खून - Marathi News | Murder of an old man to repay a loan from a private lender | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासगी सावकाराचे कर्जे फेडण्यासाठी वृध्देचा खून

Murder Police Kolhapur- खासगी सावकारीचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी संशयीत संतोष निवृत्ती परिट (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, टाकाळा) याने पाचगावमधील वृध्देचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वृध्देचे दागिणे त्याने खासगी फायनान्स कंपनीत ठेवून मिळालेल्या ...

२५ टक्के वाहनांनी भरला दुप्पट टोल, कोगनोळी टोल नाक्यावरील चित्र - Marathi News | Picture of double toll Kognoli toll naka filled with 25% vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :२५ टक्के वाहनांनी भरला दुप्पट टोल, कोगनोळी टोल नाक्यावरील चित्र

Fastag Toll Kolhapur-  केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास ...

महापूर, कोरोनावेळी मदतीचा हात देणाऱ्यांचा स्मॅकडून सन्मान - Marathi News | Smack honors those who lend a helping hand during the floods, Corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापूर, कोरोनावेळी मदतीचा हात देणाऱ्यांचा स्मॅकडून सन्मान

business Kolhapur-महापूर, वादळ आणि कोरोना संकटावेळी आरोग्य सुविधा आणि साधनांचा पुरवठा, कामगारांना पाठबळ, आदी स्वरूपात मदतीचा हात देणाऱ्यांचा शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक)कडून स्मॅक सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये उद्योजक, महावि ...

गोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत - Marathi News | In Gokul's list, 50 organization representatives died | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळच्या यादीत ५० संस्था प्रतिनिधी मृत

Gokul Milk Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी गोकुळ दूध संघ व सहायक निबंधक (दुग्ध) येथे प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी एक वर्षापूर्वी संस्था प्रतिनिधींच्या नावाची असल्याने कोरोनासह इतर आजाराने सुमारे ५० ...

पी. बी. सावंत यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध : शाहू विचारांचा पाईक हरपला - Marathi News | P. B. Sawant's debt bond: Shahu lost the pike of thought | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पी. बी. सावंत यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध : शाहू विचारांचा पाईक हरपला

Kolhapur Pbsawant News- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश पी. बी. सावंत यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील चळवळीतील कार्यकर्त्यांना धक्का बसला. ६ डिसेंबर १९९९ रोजी त्यांना केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद् ...

दीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना - Marathi News | One and a half lakh vehicles without fastag in a month and a half | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीड महिन्यात सव्वा लाख वाहने फास्टॅगविना

Fastag Toll -गेल्या दीड महिन्यात किणी टोलनाक्यावरून १ लाख १८ हजार ७५१, तर तासवडे टोलनाक्यावरून १ लाख २९ हजार २२९ वाहने रोख मार्गिका अर्थात फास्टॅगविना गेली आहेत. या टोलनाक्यावर मध्यरात्रीपासून तीन मार्गिका फास्टॅग, तर एक हायब्रिड मार्गिका सुरु झाली आ ...

जगतापनगर येथे दोन गटांत हाणामारी - Marathi News | Fighting between two groups at Jagtapanagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जगतापनगर येथे दोन गटांत हाणामारी

पाचगाव वार्ताहर : जगतापनगर येथे गणेश जयंती साजरी करणे व अध्यक्षपदावरून ओंकार ग्रुप मित्र मंडळातील दोन गटांत सोमवारी दुपारी ... ...

दानवाडच्या शेतकऱ्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू - Marathi News | Danwad farmer killed in wildlife attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दानवाडच्या शेतकऱ्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू

दत्तवाड : दानवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी आप्पासो बाबू अंबुपे (वय ६२) यांचा बिबट्यासदृश वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. ... ...