Accident Kolhapur-शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर आडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडूरंग माळी (वय ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. ...
Politics chandrakant patil Hasan Mushrif kolhapur -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधीचा प्रश्न विचारताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क दोन हात जोडले. ते थोरच आहेत, त्यांच्याबद्दल मी काय ...
Banking Sector Kolhapur-केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतल्याने कर्मचारी संघटनेने दोन दिवस कामबंद आंदोलन केले. तत्पूर्वी शनिवार व रविवार असल्याने सलग चार दिवस सरकारी बँकांचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी दहा वाजल् ...
Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या काही वर्षापासून झालेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर जाहीर न केल्यास कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेच्या इमारतीवरुन उड्या मारुन जीव देतील, अस ...
Sambhaji Raje Chhatrapati Airport Kolhapur- कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट्स लावण्याचे काम दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण करणे. अतिरिक्त ६४ एकर जमीन अधिग्रहित करण्याची प ...
collector Kolhapur-अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार विविध विभागांनी कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली असेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे, विभागांनी जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर ह ...
Murder Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी शहर परिसरात किरकोळ कारणावरून लागोपाठ खून होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खून करणे इतके स्वस्त व सोपे झाले आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे. गेल्या चार महिन्यांत आठ खून झाले. ही वस्त्रनगरीच् ...
water pollution Kolhapur- यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांतून येणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे परिसरातील भूजलातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील जलस्रोतांच्या भूजल परिक्षणा ...
Sambhaji Raje Chhatrapati RiverPollution Kolhapur- पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा अशा मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...