gokukl Result : सर्वसाधारण गटात क्रॉस व्होटींगमुळे गोकूळच्या मतमोजणीत मोठा व्यत्यय येत असून मतमोजणीलाही उशीर होत आहे. पॅनेल टू पॅनेल ६० टक्के तर क्रॉस व्होटींग ४० टक्के होत असल्याने बाहेर पाऊस पडत असतानाही मोजणी यंत्रणेसह दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते घ ...
CoronaVirus Updates Kolhapur : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना गोकुळची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी गोकुळची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदा ...
Rain Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळ ...
GokulMilk Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणूकीत महिला राखीव गटातून सुश्मिता पाटील पराभूत झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या त्या बहिण व चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी होत. घराण्याच्या पुण्याईवर लोक आता निवडून देत न ...
gokul Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत सायंकाळी सव्वासहा वाजता संपलेल्या पाचव्या फेरी अखेर विरोधी आघाडीचे १२ तर सत्तारुढ आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. अजून चार फेऱ्या मोजायच्या शिल्लक असून असाच कल राहण्याची ...
gokul Result : गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विर ...
GokulMilk Result Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधी आघाडीतून विजयी झालेल्या अंजना केदारी रेडेकर यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस ...
Gadhingalj Kolhapur : श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे येथील कॅन्सरग्रस्त तरूण अमर नाईक याच्या उपचारासाठी १५ हजाराची मदत देण्यात आली. ...
CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय आज सकाळी 10 वा. झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र ...
CoronaVIrus Sangli : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दि. ३ मे २०२१ रोजी १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल (सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात ५ मे ...