Aap Andolan Kolhapur : कोल्हापूर येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राटनगरातील ओढ्यात उतरून अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. ओढयाची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राटनगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यां ...
corona virus Kolhapur : अनलॉकमध्ये सर्वच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बुधवारी शहर आणि उपनगरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांना वाचावा अशा आशयाचे फलक हातात घेवून लक्ष वेधले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच् ...
Politics zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मंगळवारी माजी आमदार सत्यजित पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांनी ...
CoronaVirus Kolhapur : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वयाची नव्वदी पार केलेल्या २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवले असून, ...
CoronaVirus Kolhapur : कोरोना कालावधीत प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे उल्लघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात मंगळवार १९५० वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये ७५ वाहने जप्त केली तर उर्वरित वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमा ...
Mucormycosis In Kolhapur :म्यूकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या आणखी पाच रुग्णालयांचा मंगळवारी समावेश करण्यात आला. ...
corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
GokulMilk Kolhapur : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सेवेसाठी नव्हे, तर मेवा खाण्यासाठीच गोकूळचा वापर केल्याचा पलटवार गोकूळच्या संचालिका अंजना रेडेकर, प्रकाश पाटील व बयाजी शेळके यांनी मंगळवारी केला. ...