Rian Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, रविवारी उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस क ...
CoronaVirus In Kolhapur : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व कोरोना मृतांवर गडहिंग्लज येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत.त्यामुळे नगरपालिकेवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून गडहिंग्लजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवि ...
Maratha Reservation Politics Sangli : संभाजीराजे हे राजे आहेत. ते आमचे नेतेसुद्धा आहेत. मात्र, आपण भाजपचे खासदार आहोत का, याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे ते समजतात. मात्र, आजही ते कागदावर ...
Trekking Kolhapur : जुलै महिन्यात प्रत्येक वर्षी निघणारी पन्हाळा - पावनखिंड शौर्य यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे स्थगित करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊन्टेन ...
Congress Kolhapur : शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संस्थापक सदस्य, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाबासाहेब ज्ञानदेव पाटील (भुये, ता. करवीर) (वय ७८) यांचे शनिवारी ...
CoronaVirus Kolhapur : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली, शनिवारी कोल्हापूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहिले. शाहूपुरी, राजारामपुरीसह शहराच्या इतर ठिकाणी बहुतांशी दुकाने बंद राहिली. मात्र, लक्ष्मीपुर ...
Crimenews Kolhapur : यड्राव येथील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा. बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पिंटू आदमाने यास संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. ...
Mucormycosis In Kolhapur : म्युकरमायकोसिसची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ जणांनी आपला एक डोळा गमावला आहे. तर एका रुग्णाचे दोन्ही डोळे गेले आहेत. तसेच सहा कोरोनाग्रस्तांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि आ ...
Music Kolhapur : कोल्हापुरची नामवंत संगीतकार जोडी चंद्र-विजयमधील चंद्रकांत कागले (वय ५६) यांचे आज, सकाळी शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ संगीतकार चंद्रकांत कागले यांनी मर ...