Crimenews Kolhapur : पहिल्या मजल्यावर सहकुटुंब झोपले असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास तळमजल्यातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील सुमारे दीड लाखांचा ऐवजावर हात साफ केला. ...
mahavitaran Kolhapur : वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे, त्यात कोल्हापूर मंडळातील इचलकरंजी विभागात ७७ कोटी ४७ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ व संघाच्याच गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याची सर्व प्रकारची खरेदी आता गोकुळच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अधिकाराखालीच एकत्रित करण्याचा निर्णय संघाने सोमवारी घेतला. ...
CoronaVirus In Kolhapur : गेल्या वीस दिवसात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार १५ वरून ९ हजार २४१ पर्यंत खाली आल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु मृत्युदर खाली येत नसल्याने प्रशासनाची ही चिंता अजूनही कायम आहे. ...
maratha Kolhapur : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्र कोल्हापुरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सकल मराठा समाजातील समन्वय, आदींनी सोमवारी शहराती ...
Shahu Maharaj Jayanti kolhapur : कोरोना काळात शववाहिकेवर काम करत तब्बल १०८ शव स्मशानभूमीपर्यंत पोहोच करणाऱ्या येथील प्रिया पाटील यांच्या कामाची दखल शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी घेतली. त्यांनी प्रियाला येत्या २६ जूनला होणाऱ्या राजर ...
CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात याव्यात. नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. झालेल्या तपासण्यांची माहिती तत्काळ ऑनलाईन भरावी. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी ...
Maratha Reservation : आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला हातात भगवे ध ...
Rain Ajra Kolhapur- आजरा तालुक्यात गेल्या ४ दिवसात सरासरी ४३७ मि.मी.पाऊस झाला आहे. तर प्रती चेरापुंजी असलेल्या किटवडे येथील पर्जन्यमापक यंत्रात ८१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २० वर्षात इतका उच्चांकी पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्य ...