River Kolhapur : कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाटावरील गेल्यावर्षी पुरामध्ये ढासळलेल्या तटबंदीच्या बुरुजाचे बांधकाम शुक्रवारपासून महापालिकेतर्फे सुरू झाले. हे काम लवकर सुरू व्हावे यासाठी लोकआंदोलन झाले होते. त्याला यश आले. चळवळीतील कार्यकर्ते फिरोज शेख ...
environment Sindhudurg : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश ...
Corona vaccine Kolhapur: कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन ॲन्टिजेन चाचणीसह इतर कडक निर्बंध लादत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येच्या तुलनेत लस देत नसल्याने नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पहिला डोस घेऊन ९० दिवस झाले तरी लस मिळत न ...
Agriculture Sector Kolhapur : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परतफेडीस महिन्याचा अवधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ... ...