Banking Sector Kolhapur :दि गडहिंग्लज अर्बन को-आॅप. बँकेची आर्थिक स्थिती पूर्वीप्रमाणेच उत्तम व भक्कम आहे. त्यामुळे कर्जदारांनी वेळेत हप्ते भरून आणि ठेवीदारांनी आपल्या ठेवी न काढता गडहिंग्लज शहरासह तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या आपल्या बँकेला गतवैभव ...
CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आ ...
Lokmat Event Blood Bank kolhapur : कोल्हापूर येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त नात रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या नावा ...
Crimenews Police Kolhapur : शिवाजी रोड परिसरातील एका अवसायनात निघालेले पतसंस्थेतून चोरट्याने बंद स्थितीतील संगणक व एक हजार रुपयांची रोकडसह कर्जरोखे लंपास केले. याबाबतची फिर्याद अवसायक अतुल विश्वनाथ पवार (वय ७३, रा. न्यू शाहुपुरी) यांनी शाहुपुरी पोलीस ...
Bjp Kolhapur : ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी सभागृहातविषय लावून धरला. मात्र, आमदारांना बोलू न देता तालिकाध्यक्षांनी त्यांना एका वर्षासाठी निलंबित केले. त्या १२ आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करा, अशी मागणी ...
Accident Ichlkarnji Kolhapur : इचलकरंजी येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८ ...
Zp Kolhapur : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सरपंच सुवर्णा माने आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी पदाचा गैरवापर करून संगनमताने नालेसफाईच्या कामावरील जेसीबी यंत्रणासाठी २५० लिटर डिझेलसाठी २२ हजार ५४२ रुपये दिले आहेत. आर्थिक लाभापोटी त्यांनी हे ...
Crimenews Kolhapur : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अमलीविरोधी पथकाने सोमवारी वडगाव हद्दीतील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका युवकाकडून १६ किलो गांजासह दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. प्रतिक ऊर्फ सोन्या संजय यादव (वय २०, रा. गोळेवाडी (ता. कोरेगाव, ...