corona virus Kolhapur : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले. ...
Corona vaccine Kolhapur : तब्बल दहा दिवसांनी कोविशिल्ड लस आली खरी; पण महापालिका आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले त्यांना लस घेण्याबाबत ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेला कोविशिल्डचे डोस उपलब्ध होताच शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी लस आल्याची माहिती कळताच पळापळा लस आली असे म्हणत नागरिकांनी शहरातील सर्वच केंद्रां ...
Banking Sector Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका या सामान्य ग्राहकांशी जोडल्या असून, या बँकांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील कर्ज योजना व बहुजन समाजातील तरुणांसाठी व्यवसाय कर ...
Court Kolhapur : कावळा नाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने शरीराचे तुकडे करुन क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने सुनील रामा कुचकोरवी (वर ३५) यास गुरुवारी फाशीची शिक्षा सुन ...
Dilip kumar Kolhapur : अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांनी भूमिका केलेल्या राम और श्याम आणि गोपी या चित्रपटांच्या चित्रीकरणानिमित्त्ताने कोल्हापूर आणि पन्हाळगडावरील चित्रीकरणाच्या तसेच त्यांच्या वास्तव्याच्या आठवणींना उजाळा मिळाल ...
CoronaVirus Collcator Kolhapur :कांही नियम व अटी लावून उघडण्यास कोल्हापूर शहरातील दुकाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गडहिंग्लज शहर व तालुक्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जनता दलातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून ...
JantaDal Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या ग्रेमॅक्सला पुन्हा जागा दिली तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आ ...