लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरगुती नैवेद्याने त्र्यंबोली यात्रेला सुरूवात - Marathi News | Trimboli Yatra begins with a home offering | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरगुती नैवेद्याने त्र्यंबोली यात्रेला सुरूवात

Religious programme Tramboli kolhapur : पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन, डोक्यावर पाण्याचे कलश घेतलेल्या कुमारिका, सुवासिनी आणि घरगुती नैवेद्याने मंगळवारी त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेला प्रारंभ झाला. ...

शहरात राष्ट्रवादी बळकट करा :रुपालीताई चाकणकर - Marathi News | Strengthen NCP in the city: Rupalitai Chakankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात राष्ट्रवादी बळकट करा :रुपालीताई चाकणकर

Ncp Kolhapur : संघर्षाला तोंड देत आव्हाने पेलण्याची ताकद व हिंमत केवळ महिलांमध्येच आहे. तीच धमक दाखवत कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले. ...

लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड - Marathi News | Planting of 448 native trees in Lingnur through public participation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड

wildlife gadhinglaj kolhapur : लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायती व लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने बदाम, पिंपळ, वड, लिंब व जांभूळ आदी जातींच्या वृक्षांचा समावेश आहे. ...

कोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही, उदय सामंत यांची भाजप-राणेंवर टिका - Marathi News | It doesn't matter if he is the Prime Minister of Konkan, Uday Samant's criticism of BJP, Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोेकणातील पंतप्रधान केला तरी फरक पडत नाही, उदय सामंत यांची भाजप-राणेंवर टिका

Politics Konkan Udaysamant : राज्यात चार नव्हे तर ४० केंद्रीय मंत्री केले आणि कोकणातील पंतप्रधान केला तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, अशी टिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नूतन सूक्ष्म, लघू, मध्यम मंत्री नारायण राणे आणि भाजपवर नामोल ...

ZP Election Kolhapur : वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, रसिका पाटील नव्या सभापती - Marathi News | ZP Election Kolhapur: Vandana Jadhav, Shivani Bhosale, Komal Misal, Rasika Patil new speakers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election Kolhapur : वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ, रसिका पाटील नव्या सभापती

ZP Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ आणि अपक्ष रसिका पाटील या चार जिल्हा परिषद सदस्यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. ...

ZP Election Kolhapur Politics: पी. एन. यांना मिळाले काँग्रेस निष्ठेचे फळ - Marathi News | P. N. His Congress allegiance paid off | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election Kolhapur Politics: पी. एन. यांना मिळाले काँग्रेस निष्ठेचे फळ

ZP Election Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहुल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने आमदार पी. एन. पाटील यांच्या काँग्रेस निष्ठेला फळ मिळाल्याची भावना जनमाणसांतून व्यक्त झाली. या निवडीमुळे दोन्ही काँग्रेसमधील एकजूट भक्कम झा ...

ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी - Marathi News | ZP Election kolhapur- Rahul Patil in the lead for the post of President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी

ZP Election kolhapur: नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव ...

गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद - Marathi News | Response to blood donation at Ghaling College, Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लजच्या घाळी महाविद्यालयात महारक्तदानाला प्रतिसाद

Lokmat Event BloodDonation Kolhapur : लोकमतच्या महारक्तदान अभियानाला शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक मिळून २० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड ...

"महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको" - Marathi News | Maratha Reservation:Chhatrapti Sambhaji Raje should kick the BJP MP Says ex mla Harshwardhan Jadhav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाराजांची गादी श्रेष्ठ, संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीवर लाथ मारायला हवी, दुटप्पी भूमिका नको"

हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेवर छत्रपती संभाजीराजे काय मत मांडतात हे पाहणं गरजेचे आहे. ...