Crimenews Police Kolhapur : शिवाजी रोड परिसरातील एका अवसायनात निघालेले पतसंस्थेतून चोरट्याने बंद स्थितीतील संगणक व एक हजार रुपयांची रोकडसह कर्जरोखे लंपास केले. याबाबतची फिर्याद अवसायक अतुल विश्वनाथ पवार (वय ७३, रा. न्यू शाहुपुरी) यांनी शाहुपुरी पोलीस ...
Bjp Kolhapur : ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपाच्या आमदारांनी सभागृहातविषय लावून धरला. मात्र, आमदारांना बोलू न देता तालिकाध्यक्षांनी त्यांना एका वर्षासाठी निलंबित केले. त्या १२ आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करा, अशी मागणी ...
Accident Ichlkarnji Kolhapur : इचलकरंजी येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२८ ...
Zp Kolhapur : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील सरपंच सुवर्णा माने आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी पदाचा गैरवापर करून संगनमताने नालेसफाईच्या कामावरील जेसीबी यंत्रणासाठी २५० लिटर डिझेलसाठी २२ हजार ५४२ रुपये दिले आहेत. आर्थिक लाभापोटी त्यांनी हे ...
Crimenews Kolhapur : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अमलीविरोधी पथकाने सोमवारी वडगाव हद्दीतील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका युवकाकडून १६ किलो गांजासह दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. प्रतिक ऊर्फ सोन्या संजय यादव (वय २०, रा. गोळेवाडी (ता. कोरेगाव, ...
Panchganga River SanjayMandlik Kolhapur : पंचगंगा घाट सुशोभिकरणातील हेरिटेज समितीने घेतलेले आक्षेप दूर करून सोमवारपर्यंत घाट सुशोभिकरणाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करा, अशी सुचना खासदार संजय मंडलीक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका प्रशास ...
Divyang Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या ...
: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता ...
CoronaVirus Sindhudurg : केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीत ...