लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

लस घेताना मनस्ताप होणार नाही याची खबरदारी घ्या - Marathi News | Be careful not to get upset while taking the vaccine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लस घेताना मनस्ताप होणार नाही याची खबरदारी घ्या

कोल्हापूर : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू ... ...

जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला अटक - Marathi News | Thief arrested for robbery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला अटक

कोल्हापूर : इस्पूर्लीसह कागल, करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरदस्तीने महिलांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात इस्पूर्ली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ... ...

शिवाजी विद्यापीठाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन - Marathi News | Shivaji University District Level Youth Festival Online | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव ... ...

महिला कुस्तीला मिळाली नवी सृष्टी - Marathi News | Women's wrestling got a new creation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिला कुस्तीला मिळाली नवी सृष्टी

रमेश वारके बोरवडे : दि. १६ ते २२ ऑगस्टदरम्यान रशियात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार ... ...

कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी तोडकर - Marathi News | Todkar as the Chairman of Kagal Panchayat Samiti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी तोडकर

: कागल पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश आण्णासोा तोडकर ( लिंगणूर दुमाला) ... ...

‘सारथी’चा १००० कोटींचा निधी लवकर द्यावा - Marathi News | 1000 crore fund of 'Sarathi' should be given soon | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सारथी’चा १००० कोटींचा निधी लवकर द्यावा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने ... ...

एका लग्नाची दुसरी गोष्ट... - Marathi News | Another story of a marriage ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एका लग्नाची दुसरी गोष्ट...

लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : विवाह सोहळ्याला माणसाच्या जीवनात अविस्मरणीय मानले जाते. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी ... ...

चारला शटर बंद, सोमवारपासून उघडण्याचा निर्धार - Marathi News | Four shutters closed, determined to open from Monday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चारला शटर बंद, सोमवारपासून उघडण्याचा निर्धार

कोल्हापूर : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर ... ...

बँक ऑफ महाराष्ट्राच्या नूल शाखेच्या तक्रारीची चौकशी - Marathi News | Bank of Maharashtra Nool Branch Complaint Inquiry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बँक ऑफ महाराष्ट्राच्या नूल शाखेच्या तक्रारीची चौकशी

कोल्हापूर : नूल (ता. गडहिंग्लज) येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील शाखा व्यवस्थापकांसह तिघांवर पैसे मागत असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते ... ...