CoronaVirus In Kolhapur : कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण मृत्यू घटले असले तरी अजूनही रुग्णवाढ जैसे थेच असल्याने चिंता कायम आहे. मृत्यू व रुग्ण संख्येत देखील कोल्हापूर शहर आघाडीवर आहे. कागल, करवीर, हातकणंगले या तालुक्यातील वाढती मृत्यू संख्याही चिंताजनक आह ...
Panhala Tourist Kolhapur : पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले अ ...
pollution Board Metting Kolhapur :पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्विस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्या ...
Flood Metting Kolhapur : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश प ...
CoronaVirus In Kolhapur : कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला असून यामध्ये गाफीलपणा नको या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पांचा आढावा जिल्हाधिकारी कार् ...
Rain Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. पडेल तिथेच जोरदार कोसळत असून उर्वरित ठिकाणी उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस असून ३०.४ मिली मीटर पाऊस झाला. शाहूवाडी ...
Railway Kolhapur : व्यापारी व्यावसायिक उद्योजक आणि सर्वसामान्यांकडून मागणी असलेली व पंचवीस मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर -अहमदाबाद रेल्वे अखेर शनिवार पासून सुरु झाली. पहिल्या फेरीचे आरक्षण फुल्ल झाले होते. ...
Shivaji University Culture Kolhapur : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव सोमवापासून तीन दिवस होत आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या तारखा निश्चित आहेत; पण ...
Corona vaccine Kolhapur : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज प ...
Zp Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे ४१ सदस्य शनिवारी पन्हाळ्यावर रवाना होत आहेत. कर्नाटक आणि गोव्यात आरटीपीसीआर ...