ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
दत्तवाड : गोकूळमध्ये मिळालेल्या संचालकपदाचा वापर सर्वसामान्य दूध उत्पादक सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी करणार आहे. सर्वसामान्य शिवसैनिकापासून ते जिल्हाप्रमुखपदापर्यंंत प्रवास ... ...
समितीचे जिल्हाध्यक्ष अशितोष डोंगळे, शहराध्यक्ष यश साळोखे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कदम यांच्या शिष्टमंडळाने शिष्यवृत्तीच्या मागण्यांबाबतचे निवेदन दिले. सहायक आयुक्त ... ...
कोल्हापूर : घरफाळा घोटाळाप्रकरणी सादर झालेला चौकशी अहवालावर कोणतीच कार्यवाही न करता घोटाळ्यातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य लेखा ... ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या यादीत अतिधोकादायक इमारत म्हणून नोंद असलेल्या महाद्वार रोडवरील एका जुन्या इमारतीची भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. ... ...