GokulMilk Kolhpapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे ह्यगोकुळह्ण दूध संघाला ४ कोटींचा फटका बसला आहे. पाच दिवसांत १६ लाख ४२ हजार लिटर दूध संकलन कमी झाले, तर २० लाख ८८ हजार लिटर दूध विक्री होऊ शकलेली नाही. त्याचबरोबर दूध उत्पादकांचे ६ कोटी १६ ...
Kolhpaur Flood Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दो ...
Kolhapur Flood Bjp : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अजूनही सविस्तर दौरा निश्चित नसला, तरी ते येणार हे निश्चित असल्याचे भाजप ...
बुबनाळ : वारंवार उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून याबाबतचा ... ...
कोल्हापूर : महापुराच्या आपत्तीने खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या यंत्रणेने अहाेरात्र काम करून अल्पावधीत पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारपर्यंत ... ...