Maharashtra Flood : कोकणातील चिपळूण आणि महाडला पुराने पूर्णत: झोडपले असून शेकडो जणांचे जीव गेले आहेत. हजारो जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. तर, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले. ...
Collcator Kolhapur : महापुरामुळे बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील रेशन दुकानातील खराब झालेल्या १२४ क्विंटल गहू, तांदूळ व ३६ किलो साखर या धान्याची बाजारभावानुसार ३.९० लाख रक्कम दुकानदार संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहे. या धान्याचा पंचनामा करण्यात आला ...
Flood Kolhapur : महापुर व अतिवृष्टीमुळे ज्या बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधणीसाठी कल्याणकारी मंडळाने तात्काळ ५ लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केली.तसेच, ज्यांच्या ...
Kolhapur Flood : दक्षिण महाराष्ट्र हा धरणांचाच प्रदेश आहे. परंतु, कोणत्याही धरणातून पाणी सोडलेले नसतानाही केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या अडथळ्यामुळेच यावर्षी कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नॅशनल हायवे हाच महापुराचा बाप आहे, असे स्पष ...
Kolhapur Flood Hasan Musrif Kolhapur : हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे गडहिंग्लज शहरासह गिजवणे, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापूर येथील सुमारे ४०० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...
Market Kolhpaur Flood: महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. ...
Wildlife Kolhapur : कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत परिसरातील शिरगावकर कॉलनीमध्ये एका बंगल्याच्या बागेमध्ये एक विचित्र कीटक सापडला. या कीटकाकडे पाहिले की, जणू दाढी-मिशा असलेल्या एखाद्या माणसाचा मुखवटाच असल्याचा भास होतो, या कीटकामुळे परिसरात कुतूहल ...