CoronaVirus In Kolhapur : संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्ण संख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले तर ९५६ जण कोरोन ...
environment Panchganga River Kolhapur: पंचगंगा नदीत मिसिसिपी प्रांतात आढळणारा ॲलिगेटर गर जातीचा जैवविविधतेला धोका असणारा मासा आढळला असून नदीतील स्थानिक माशांचा फडशा पाडत असल्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. जैवविविधता विभागाने याचे सर्वेक्ष ...
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट ...
History Kolhapur Rom : इसवी सन पूर्वकाळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते, याचा नाणेघाटातील शिलालेख उपलब्ध होता; परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील कुरळपचे युवा संशोधक सचिन ...
Airplane Gujrat Kolhapur : वाढत्या कोरोना संसर्गामुळे बंद झालेली इंडिगो कंपनीची कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा शनिवारपासून पूर्ववत झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी ६० टक्के प्रतिसाद दिला. ...
CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी दिवसभरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनधारकांवर सुमारे पाच ल ...
कोल्हापूर जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या लसीचा पुरवठा करण्यात यावा, तसेच मानधन आणि आरोग्य सुविधांसाठीचा निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि बांधकाम व आरोग्य समिती सभापती वंदना जाधव यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. ...
HasanMusrif Kolhapur : दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी व घरांचा मोबदला,वसाहतींमधील अतिक्रमणे, जमीन मागणी अर्ज मंजुरी, वसाहतींमधील नागरी सुविधा असे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने मार्गी लावावेत, अश ...