लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर - Marathi News | medha patkar criticized that devendra fadnavis caused confusion in river water supply and floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर

देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे.  ...

चिमुकल्याच्या आकस्मित मृत्यूने गावात पसरली शोककळा  - Marathi News | Mourning spread in the village due to the sudden death of Kid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चिमुकल्याच्या आकस्मित मृत्यूने गावात पसरली शोककळा 

Death of Kid : येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले. ...

मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून - Marathi News | Called by showing the lure of the sandboa snake, the murder of a former soldier of Kolhapur district in Buldana district, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांडूळ सापाचे आमिष दाखवून बोलावले, कोल्हापुर जिल्ह्यातील माजी सैनिकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून

Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे बु. येथील अनिल आनंदा निकम व त्याचा सोबती माजी सैनिक प्रल्हाद शिवराम पाटील या दोघांना पवार नामक व्यक्तीने दोन ताेंडी साप देण्याच्या बहाण्याने नांदुरा येथे बोलावले ...

"के.पी यांनी बिद्रीसाठी केलेले रचनात्मक कार्य कौतुकास्पद- डाॅ. डी. वाय पाटील - Marathi News | constructive work done by KP for Bidri is commendable says Dr. D. Y. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"के.पी यांनी बिद्रीसाठी केलेले रचनात्मक कार्य कौतुकास्पद- डाॅ. डी. वाय पाटील

५९ व्या गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ ...

महापालिकेच्या दारात अभ्यंगस्नान, पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Abhyangsnan at the door of the Kolhapur Municipal Corporation, protesting against the statement of the Guardian Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिकेच्या दारात अभ्यंगस्नान, पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

Kolhapur : माजी महापौर सुनील कदम यांनी महानगरपालिकेच्या दारात अभ्यंगस्नान केले. ...

अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ - Marathi News | Murder Case: A woman was killed and her body was dumped in a garbage dump | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

Murder Case : पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत.  ...

हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल - Marathi News | in kolahpur yuva sena agitates against fuel hike organizes cycle rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल

कोल्हापूर शहरातून सायकल रॅलीने इंधन दरवाढीचा जाहीर निषेध ...

Bribery case : सकाळी घेतली प्रतिज्ञा, मध्यरात्री स्वीकारली लाच; 'शाहूपुरी'चा पोलीस गजाआड! - Marathi News | Pledge in the morning, bribe taken at midnight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळी घेतली प्रतिज्ञा, मध्यरात्री स्वीकारली लाच

Bribery case : तक्रारदाराने विकलेली मोटारकार अपुऱ्या व्यवहारामुळे त्याने परत मिळण्यासाठी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. ...

Prithviraj Chavan : तोडपाणी करण्यासाठीच छापासत्र; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप; देशात २१ टक्केच लसीकरण, तरीही इव्हेंट - Marathi News | Raid only for settlement; Prithviraj Chavan's allegations; Only 21 per cent vaccination in the country, yet the event pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोडपाणी करण्यासाठीच छापासत्र; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Prithviraj Chavan : तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. ...