म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
येथील ज्ञानदीप प्रबोधिनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चौगुले म्हणाले, ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे चालविल्या जाणाऱ्या ... ...
दाटे (ता. चंदगड) येथे लक्ष्मीनारायण ई-ग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अमोल कांबळे होते. जाधव म्हणाले, शासनाच्या योजना ... ...
महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेच्या गडहिंग्लज येथे सांगता समारोहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत ... ...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा मुरगूड : किरीट सोमय्या मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये येणार होते. त्यातच शहर राष्ट्रवादीने हद्दीत त्यांना पाय ठेवू ... ...