कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुक निकालाची मतमोजणी सुरु आहे. सकाळपासून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी ... ...
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच यावर गोकुळने स्पष्टिकरण दिले आहे. ...
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार असून, डोंगरावर गुरुवार रात्रीपासून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल होत आहेत ...
सिनेमातील ‘नाचो नाचो’ आणि ‘जननी’ या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील या दोन गाण्यांसाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील ‘कीफ्रेम स्टुडिओ’चे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्हीएफएक्सचे काम पाहिले. ...
६ मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या दिवशी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे. ...
मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे. ...
राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. ...