लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका ...
मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ...
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. गेली सहा महिने विरोधकांनी केलेल्या आरोपांना करारा जवाब देण्याची तयारी पक्षाने केली आहे. ...
लग्न जमविणाऱ्या वेबसाईटवरून त्यांची व संशयित विकास बांदल यांची ओळख झाली. बांदल व त्याचा मित्र राघव पाटील असे दोघे कसबा बावडा येथे डॉ. दीपा यांना भेटण्यासाठी आले. स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करून लग्नही ठरवले. ...
लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन एच १२ तसेच झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी१, बी२,बी५,बी६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनवण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने हा तांदूळ उपयुक्त आहे. ...