लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ambeohal project: ‘आंबेओहळ’चे पाणी आले; बांधापर्यंत पोहोचणार कसे? - Marathi News | How the water of Ambeohal project will reach the farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ambeohal project: ‘आंबेओहळ’चे पाणी आले; बांधापर्यंत पोहोचणार कसे?

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे. ...

प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा - Marathi News | Pollution Control Board will take action against Ichalkaranji Municipality, Panchganga Pollution Question Requested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा

इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने नदीपात्रात काळेकुट्ट पाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडण्याची घटना ...

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | If Chhatrapati Sambhaji Raje was in Shiv Sena, he would have been considered for Rajya Sabha seat - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून राऊतांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. ...

मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास - Marathi News | Arguing with her husband for talking on mobile, the newlyweds got angry and strangled her, Incidents at Gadhinglaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला. ...

Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष - Marathi News | What role will Sambhaji Raje take now regarding Rajya Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष

कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे. ...

Crime News kolhapur: सेंट्रींग ठेकेदाराची वसुलीसाठी कामगाराला मारहाण, मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा खून - Marathi News | The murder of the father who went to settle the child hassle, Incidents in Hatkanangle taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News kolhapur: सेंट्रींग ठेकेदाराची वसुलीसाठी कामगाराला मारहाण, मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा खून

भांडण सोडवत असताना मारूती चंपू याने प्रकाश माने यांना जोरदार धक्का मारला, यामध्ये ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

Crime News: भेकर प्राण्याच्या मांसाचे वाटे घालताना आरोपी रंगेहात राधानगरी वन विभागाच्या ताब्यात   - Marathi News | Crime News: Accused arrested while distributing meat of Bhekar in Radhanagari Forest Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भेकर प्राण्याच्या मांसाचे वाटे घालताना आरोपी रंगेहात राधानगरी वन विभागाच्या ताब्यात  

Crime News: राधानगरी परिसरातील सावर्धन येते वन्यप्राण्यांच्या मांसाचे तुकडे करून वाटे घालीत असताना. वन्यजीव विभागाच्या पथकाकडून तीन आरोपीना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ...

OBC reservation: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल - Marathi News | Why Mahavikas Aghadi government is silent about OBC reservation? Question by Praveen Darekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल

Praveen Darekar, OBC reservation: मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ...

हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार' - Marathi News | Social Inspiration Award by ANNIS to Herwad, Mangaon Gram Panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार'

३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार ...