बोलण्यात गुंतवून तुमच्या खात्यावरील पैसे काढून देतो असे सांगून एटीएम कार्ड घेतले. त्याचवेळी त्या दोघांनी त्यांच्या एटीएम कार्डची अदला-बदल केली. त्यानंतर दोघे निघून गेले. ...
लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले. ...
BJP Leader Nitesh Rane Targets Shiv Sena Leader Sanjay Raut said fight between Uddhav Raj Thackeray Sambhaji Raje Chatapati “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली,” राणे यांचा आरोप ...
चांगल्या नोकरीची संधी असूनसुद्धा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केल्यानंतर कोरोनाकाळात दोन वर्षे घरी अभ्यास केला व दुसऱ्या प्रयत्नात आशिष हे यूपीएससी परीक्षा पास झाले. ...
समाजातील काही कुटुंबांवर गेली २८ वर्षे जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. गुंडगिरी व सामाजिक पिळवणूक होत असलेल्या कुटुंबातील व्यक्ती भीतीपोटी बोलत नसून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी लेखी केली आहे. ...
लाडक्या सुपुत्राच्या दुःखाच्या वृत्ताने गेले तीन दिवस कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली होती. घरातील कर्ता व कुटुंबाचा आधार असणाऱ्या प्रशांत यांचे पार्थिव दर्शनासाठी दारात येताच आई, वडील, पत्नी व नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली. ...
जातीय कीड लागून राज्य पोखरले जाऊ नये व धर्मांध शक्तीला बाजूला ठेवण्यासाठी आमचं तिघांचं ठरलंय आणि हे सगळे शरद पवार यांच्यामुळे घडले, हेही विसरता येणार नाही. ...